अरे बाप ! शेवग्याच्या शेंगाचा भडका तब्बल 500 ते 600 रुपये किलो


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

moringa leaves price per kg : नमस्कार मित्रांनो दक्षिणेकडी राज्यात पावसामुळे शेवग्याच्या लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. व याचा परिणाम आपल्याला दिसून येत आहे मुंबई , पुणे, इतर राज्यातील विविध भागांमध्ये शेवग्याच्या शेंगा तब्बल 500 ते 600 रुपये प्रति किलो रूपायने विकत आहे.

👇👇👇👇

येणाऱ्या आठवड्यामध्ये हे दर कायम राहण्याची अंदाज व्यापारी संघटना करून व्यक्त होत आहेत. तसेच हेदर अवकाच्या बाहेर गेल्याने शेवगा खरेदी कडे गृहिणी पाठ फिरवली आहे. राज्यसह राज्यातून शेवग्याची आवक होत असते तसेच नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत गुजरात मधील शेवग्याचा हंगाम महाराष्ट्र नोव्हेंबर ते जून तर तामिळनाडू मिळते नोव्हेंबर असा असतो. परंतु हवामानाच्या महाराष्ट्राचे बदलत्या नुसार शेवग्याची लागवडीमध्ये घट झालेली आहे.moringa leaves price per kg

👇👇👇👇

सध्या मार्केटमध्ये दहा किलो शेवग्याच्या शेंगाचे भाव म्हणायचे झाले तर 4000 हजार रुपये इतके आहे. शेवग्याची सर्वाधिक शेती तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये केली जाते तसेच पुणे विभागातून शेवग्याची बाजारात प्रस्ताव होते . इतर कालावधीमध्ये शेवग्याचा दर 40 ते 100 रुपये प्रति किलो दरम्यान दर असतो. परतीचा पाऊस झाल्यामुळे शेवग्याच्या पिकाला चांगलाच फटका बसलेला दिसून आला आहे ओ या फटका आता मार्केटमध्ये सुद्धा दिसला आहे.

👇👇👇👇

किरकोळ बाजारामध्ये शेवग्याची आवक कमी झाल्यामुळे सध्या किरकोळ बाजारात शेवग्याची शेंग मागवलेली दिसून येत आहे. तब्बल 500 ते 600 रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!