Pm Kisan योजनेचे 2000 हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा ! हे शेतकरी राहणार वंचित December 6, 2024 by MR. LALA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now pm kisan yojana list : भारत सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवीत आहे. भारत देशातील अधिकतम लोकसंख्याही शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणते यामध्ये 2018 मध्ये भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना सुरू केली आहे. 👇👇👇👇 या शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा 19 हप्ता येथे क्लिक करून पहा यादी सरकारने शेतकऱ्यांसाठी 2018 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचे माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्ते प्राप्त झाले आहे. व आता शेतकरी 19 व्याप्त्याची प्रतीक्षा करीत आहेत.pm kisan yojana list 👇👇👇👇 या शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा 19 हप्ता येथे क्लिक करून पहा यादी या तारखेला येणार 19 वा हप्ता :- भारत सरकार प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे थेट आता DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जात आहेत. देशातील तब्बल 18 हप्ते प्राप्त करणारे एकूण 13 कोटीहून अधिक शेतकरी आहेत, त्यामध्ये मागील हप्ता 5 ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जरी केला होता. 👇👇👇👇 या शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा 19 हप्ता येथे क्लिक करून पहा यादी शेतकऱ्यांना 19 हप्ता जानेवारीच्या अखेरीस व किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस प्राप्त होणार आहे. भारत सरकारने किसान योजनेअंतर्गत काही नवीन अपडेट केले आहे. यामध्ये आता प्रधानमंत्री योजनेसाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही अशा शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. तुम्हाला पुढील हप्ता प्राप्त करण्यासाठी ई केवायसी करावी लागणार आहे. 👇👇👇👇 या शेतकऱ्यांना मिळणार पी एम किसान योजनेचा 19 हप्ता येथे क्लिक करून पहा यादी