डिसेंबर-जानेवारी महिन्याचे 3,000 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये या तारखेला होणार जमा ? मोठी अपडेट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government scheme for women :महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये महिना दिला जात आहे. या योजनेअंतर्गत लाडकी बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये आचारसंहिता आधी जमा केले आहे. आता लाडके बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार याचा प्रश्न पडला आहे.government scheme for women

👇👇👇👇

आचारसंहिता संपली नवीन सरकार सत्तेवर बसले तरी देखील अजून लाडकी बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता प्राप्त झाला नाही. आता बहिणींना दीड हजार रुपये ऐवजी 2100 मिळणार आहे. राज्यातील अडीच लाख कोटीहून अधिक महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे. व तसेच पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली सरकारने ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत.

👇👇👇👇

परंतु आता लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला आहे की आता निवडणूक संपली तरी देखील 1500 हजार रुपये आले ना 2100 रुपये याचे स्पष्टीकरण देखिल सरकार अजून देत नाही . यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की हिवाळी अधिवेशन दरम्यान मकर संक्रांतिपूर्वी म्हणजे 14 जानेवारी पूर्वी डिसेंबर व जानेवारी या दोन हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत.

👇👇👇👇

या लाडक्या बहिणी होणार योजनेतुन अपात्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या महिलांपैकी आता ज्या महिलांनी बनावट कागदपत्र वापरून अर्ज केला आहे अशा महिलांना या योजने पासून बाद करण्यात येणार आहे.

👇👇👇👇

Leave a Comment

error: Content is protected !!