TRECTER SUBSIDY SCHEME MAHARASTRA : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहे. त्यापैकी ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक अत्याधुनिक अवजारे अत्यावश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आणि केंद्र शासनाच्या वतीने अनेक शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे मध्ये काही अनुदान मिळतात. तर आज आपण या अनुदान बद्दल सविस्तर माहिती घेऊ.