मोठी बातमी 1 डिसेंबर पासून या शिधापत्रिका होणार बंद ! यादीत नाव तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update: नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अति आवश्यक आहे. केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्या आल्या आहेत. रेशन कार्ड च्या नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत यामुळे अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर येत आहे. यामध्ये 5.8 कोटी बनावट शिरापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जागतिक स्तरावर अन्य सुरक्षा कार्यक्रमासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

👇👇👇👇

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्रीय मंत्रालयात दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की 80.60 कोटी लाभार्थ्यांना सेवा देणाऱ्या पीडीएफ मध्येली मध्ये सुधारणा करण्यात आले आहेत. आधार आणि इलेक्ट्रॉनिक ई केवायसीद्वारे बनावट रेशन कार्डाचे पडताळणी करण्यात आली आहे. याप्रमाणे 5.8 कोटी बनावट रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत. इ केवायसी केल्यानंतर या रेशन कार्डधारकांन फक्त पात्र नागरिकांना लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड ची बायोमेट्रिक पद्धतीने इ केवायसी करून 99.60% लाभार्थ्यांची ओळख प्राप्त झाली आहे.

👇👇👇👇

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

देशभरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये 5.33 लाख इ पी ओ एस उपकरणे बसवण्यात आले आहेत. याद्वारे धान्य वितरण करताना आधार द्वारे पडताळणी सहयोग्य व्यक्तीपर्यंत रेशम चे वाटप करण्यात येणार आहे. मंत्रालयाने सांगितले की आज एकूण धान्यापैकी सुमारे 98% धान्य आधार पडताळणी द्वारे वितरित करण्यात येत आहे. यामुळे बनावट लाभार्थी आणि काळाबाजार पसून वाचवण्यास मदत होणार आहे.

👇👇👇👇

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारच्या एके वर्षी उपक्रमाद्वारे एकूण पीडीएफ लाभार्थ्यांपैकी 64 टक्के लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी देशभरातील रेशन दुकानावर प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय अन्न महामंडळाने अन्नधान्य योग्य ठिकाणी पाठवण्यासाठी पुरवठा व्यवस्थापन प्रणालीमध्ये हे बदल केले आहेत. Ration Card Update

👇👇👇👇

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

देशात कुठेही मिळणारे रेशन

एक देश एक शिधापत्रिका योजनेमुळे लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड वापरून देशातील कोणत्याही भागात रेशन मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. डिजिटलायझेशन लाभार्थ्यांची अचूक ओळख आणि पुरवठा प्रणालीमध्ये सुधारणा याद्वारे सरकारने अन्नसुरक्षा उपक्रमासाठी जागतिक मानदंड स्थापित केले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यामुळे सिटी मधील बनावट रेशन कार्ड आणि चुकीच्या गोष्टी बंद होतील आणि योग्य लाभार्थ्यांना रेशन कार्डचा लाभ मिळेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!