Ladki bahin Yojana list :- महाराष्ट्र सरकार द्वारा महिलांसाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्येच महाराष्ट्र सरकारने आत्ताच मागील काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे . या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये दिले जात आहे.