लाडक्या बहिणींना 2,100 रुपये या तारखेला मिळणार, एकनाथ शिंदे यांनी सांगितले स्पष्ट.. November 29, 2024 by MR. LALA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Ladki Bahin Scheme Eknath Shinde: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मोठी गेम चेंजर ठरली आहे. जुलै 2024 मध्ये शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा अजित पवार यांनी केली होती. ही योजना तातडीने लागू करण्यात आली व या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 रुपये महिलांच्या बँकेमध्ये जमा केले गेले आहेत. 👇👇👇👇 या महिलांना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सत्ता आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये नाहीतर 2100 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहेत. महायुती सरकारला बहुमत मिळाले असून लवकरच महायुती सरकार सत्ता स्थापन करणार आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार हाच प्रश्न महिलांना पडला आहे. तसेच डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये मिळतात का 2100 रुपये हा प्रश्न देखील पडला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मोठे भाष्य केले आहे. 👇👇👇👇 या महिलांना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महिला कार्यकर्त्यांना संबोधित करून शिंदे म्हणाले ठरल्याप्रमाणे या योजनेअंतर्गत दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये करण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आहे. लाडकी बहीण योजनेमुळेच आमची एक हाती सत्ता आली आहे असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. Ladki Bahin Scheme Eknath Shinde 👇👇👇👇 या महिलांना मिळणार 2100 रुपये, लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा एकनाथ शिंदे म्हणाले लाडक्या बहिणींनी राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये इतिहास घडवला आहे. मुख्यमंत्री लाडके बहीण योजना सुपरहिट झाली आहे. या योजनेमुळे विरोधकाच्या छातीतील भरली धडकी अशी काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा पाच वर्षासाठी मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत अशा घोषणा दिले आहेत. महिलांचा आशीर्वाद असणार एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार, इडा पिडा टळू दे, लाडक्या भावाचं राज्य येऊ दे अशा घोषणा शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी यावेळी दिले आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा