Ladki bahin yojana list :- महाराष्ट्रातील विधानसभाचे केंद्रबिंदू बनलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना . महाराष्ट्र सरकार तर्फे माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलेंना प्रति महिना 1500 हजार रुपये दिले जात होते परंतु आता दीड हजार रुपये वरून ही रक्कम 2100 करण्यात येणार आहे.