सोयाबीनच्या भावात तुफान वाढ! भविष्यात आणखीन वाढण्याची शक्यता…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनच्या बाजारभावात तुफान वाढ झाली आहे. सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन दरात आणखीन वाढवण्याची शक्यता आहे. देशांतर्गत प्रक्रिया उद्योगाचे पुनर्जीवन होण्यास मदत झाली आहे.

👇👇👇👇

सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मध्यप्रदेश मधील इंदूर येथे ब्रिलियंट कन्वर्सेशन सेंटरमध्ये आयोजित दोन दिवशी एस सोयाबीन कार्यशाळेत डॉक्टर डेविस जैन यांनी माहिती दिली. डेविस जैन म्हणाले की चालू हंगामात खाद्य तेलाचे आयात 225 लाख टन होईल, अशी अपेक्षा आहे. खाद्य तेलाची मागणी आणि पुरवठा यात मोठी दरी आहे. त्यामुळे खाद्य तेलाचे आयात करावी लागणार आहे. Soyabean Market Price

👇👇👇👇

सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे देशाचे मोठे परकीय चलन खर्च होते. ही बाब लक्षात घेता देशांतर्गत तेल तेलबियन पिकाच्या लागवडीतील प्रोत्साहन मिळावे याकरिता नॅशनल ऑइल मिशनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. सोयाबीन प्रोसेस केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करीत आहे. यामुळे येत्या काळात देशांतर्गत लागणाऱ्या 72% तेलबियाची गरज भावीने शक्य होणार आहे. 2030 31 या वर्षात तेलबिया वर्गीय पिकांचे उत्पादनाचे उद्दिष्ट 697 लाख टन निश्चित करण्यात आले आहे.

👇👇👇👇

सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

भारतात दरवर्षी 200 कोटी रुपये खाद्यतेलाच्या आयातीवर खर्च केले जातात. त्यामुळे केंद्राने या क्षेत्रात उचललेले हे पाऊल नक्कीच फायद्याचे ठरणार आहे. सोयाबीन बाजारात सरकारने लक्ष देऊन हमीभावाने खरेदी केल्यास दर हमीभावाच्या वर जातील. खरेदीत सरकार मागे पडल्यास पडझडी ची शक्यता आहे. तेल उद्योगाला आयात शुल्कात दहा टक्के वाढीचे अपेक्षा आहे. परंतु सरकारने 20% अचूक वाढवल्याने तेल उद्योगात शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

👇👇👇👇

सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

युक्रेन रशिया ओलाड या देशांमध्ये सूर्यफुलाचे उत्पन्न पंधरा ते वीस लाख टन कमी झाले आहे. पूर्वी भारत 70% युक्रेन व 30 टक्के रशियातून सूर्यफूल त्यालाच आयात करीत होते. युद्धानंतर रशियाकडून 70 टक्के व युक्रेन कडून 30 टक्के तेलात करत आहे. टर्की जगभरातून सूर्यफूल त्यालाच आयात करत त्यावर प्रक्रिया करीत सूर्यफूल तेल इराणला विकत आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतात खाद्यतेलाची आयात वाढेल. सूर्यफूल तेलाच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचे समोर येत आहे. सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात दर महिन्याला 18 लाख टन खाद्यतेलाची आयात होण्याची शक्यता आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!