गावानुसार नवीन मतदार यादी जाहीर; यादीमध्ये तुमचे नाव चेक करून पहा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Voting list announced: राज्यामध्ये सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्हाला ही मतदान करायचे आहे. त्यापूर्वी तुमचे मतदान यादी मध्ये नाव आहे का हे देखील जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कशाप्रकारे तुम्ही मतदान यादीमध्ये नाव तपासू शकता. Voting list announced

➡️गावानुसार मतदान यादीमध्ये ⬅️

➡️नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️

महाराष्ट्र मध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणा नुसार आता महाराष्ट्र मध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता गावानुसार नवीन मतदान यादी जाहीर करण्यात आलेले आहे. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला मतदान करता येणार आहे.

➡️गावानुसार मतदान यादीमध्ये ⬅️

➡️नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️

जर तुम्हाला नवीन यादी मध्ये नाव पाहायचे असेल तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तिथे काही पर्याय दिसणार आहेत

➡️गावानुसार मतदान यादीमध्ये ⬅️

➡️नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे तुम्हाला राज्य म्हणजे तुमचे राज्य निवडायचे आहे. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आणि विधानसभा क्षेत्र निवडायचे आहे. त्यानंतर तुमची भाषा निवडायची आहे. त्यानंतर कॅप्चा कोड भरायचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या तालुका नुसार सर्व गावांची यादी दिसेल. त्या नंतर तुम्हाला प्रत्येक गावाच्या नावासमोर डाउनलोड बटन दिसेल. त्या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या गावाचे मतदान यादी डाऊनलोड करू शकता.

➡️गावानुसार मतदान यादीमध्ये ⬅️

➡️नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️

1 thought on “गावानुसार नवीन मतदार यादी जाहीर; यादीमध्ये तुमचे नाव चेक करून पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!