PM आवास योजना अंतर्गत या नागरिकांना मिळणार आपल्या हक्काचे घरकूल यादी जाहीर November 10, 2024 by MR. LALA WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Pm aawas Yojana 2024 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे नवीन नियम शिथिल केल्याने. अनेक गावकऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे. आतापर्यंत अनेक लोकांनी घरांसाठी अर्ज ,केले तेव्हा टीम चौकशीसाठी गेले तेव्हा त्यांना अपात्र तिला समोर जावे लागले. मात्र त्यात बदल करून त्यांना घरकुलाचा लाभ मिळू शकणार आहे. 👇👇👇👇 घरकुल यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा • 80 हजार हून अधिक गरिबांना मिळणार लाभ . सरकारचे महत्वकांशी प्रधानमंत्री आवास योजना. ग्रामीण ही 2015 सालीपासून सुरू झाली. या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे राहण्यासाठी घर नाही अशा गरीब लोकांना घराचा लाभ देण्यात आला. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मातीचे आणि मातीच्या घरात होता. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 80 हजार हून अधिक गरिबांना घरकुलाच लाभ मिळाला आहे.Pm aawas Yojana 2024 👇👇👇👇 गावानुसार घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा या लोकांनाही घराचा लाभ मिळणार ?? सरकारने नुकतीच घरासाठी पात्रतेचे नियम शिथिल केले आहेत. आता असे अर्जदार यांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये आहे .घरी लँडलाईन फोन आहे, याशिवाय त्यांच्याकडे बाईक आणि फ्रिज असेल तर .त्याला यापुढे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेसाठी पात्र घोषित केले जाणार नाही. अशा लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. 👇👇👇👇 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
2 thoughts on “PM आवास योजना अंतर्गत या नागरिकांना मिळणार आपल्या हक्काचे घरकूल यादी जाहीर”