खुशखबर ! लाडक्या बहिणींना मिळणार ₹5500 रुपये बोनस, थेट बँक खात्यात होणार जमा, यादीत नाव चेक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme : राज्यातील महिलांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे महिलांसाठी राबवत येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता महिलांच्या खात्यामध्ये आणखी पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. चला तर जाणून घेऊया या बातमीबद्दल सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana Scheme

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्या योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते. ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना सशक्त करण्यासाठी सुरू केलेले आहे.

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली ही योजना एक महत्वकांशी योजना ठरली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपयांच्या आर्थिक मदत जमा केली जाते. यामध्ये महिलांना लाभ घेण्यासाठी काही नियमावली चे पालन करावे यामध्ये वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असले पाहिजे अर्जदार महिला महाराष्ट्र रहिवाशी असली पाहिजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.

दिवाळी निमित्त महिलांना खास गिफ्ट

राज्य सरकार अंतर्गत लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त हे खास गिफ्ट दिले जाणार आहे अशी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे. सरकारने म्हटले आहे की, दिवाळी सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना तीन हजार रुपये बोनस दिले जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिले जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम ही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील.

योजनेच्या नवीन अटी

  • महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचित असलं पाहिजे.
  • त्यांनी या योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
  • त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे.
  • ही योजना सर्व नियम अटी पालन करत आहे सीआयटी पूर्ण केलेला सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!