पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास गिफ्ट, या महिलांच्या खात्यात जमा होणार 10,000 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Subhadra Yojana: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महिलांना खास भेट दिली जाणार आहे. मोदीच्या वाढदिवसानिमित्त महिलांना 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ओडीसा सरकार राज्यातील महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे सुभद्रा योजना. या योजनेअंतर्गत वर्षाला पीएम मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 10 हजार रुपये थेट महिलांच्या बॅंके जमा केले जाणार आहेत.

👇👇👇👇

सुभद्रा योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी दहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा महा सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म भरावा यासाठी महिलांना वेगळे पैसे द्यावे लागणार नाही. फॉर्म संपूर्ण भरून संबंधित कागदपत्राचे अंगणवाडी किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. Subhadra Yojana

👇👇👇👇

सुभद्रा योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये येतील

महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ओडीसा सरकारने सुभद्रा योजना चालू केली या योजने अंतर्गत महिलांना वर्षाला दहा हजार रुपये दिले जाणार आहे. सरकारच्या माहितीनुसार राज्यातील एक कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार या योजनेसाठी सरकारने यापूर्वीच मार्गदर्शक तत्वे जारी केले आहे . 17 सप्टेंबर म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिशा सरकारी योजना सुरू करणार या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 5000 रुपये याप्रमाणे दोन हप्त्यांमध्ये वर्षाला दहा हजार रुपये मिळणार आहेत.

👇👇👇

कोणत्या महिला पात्र आसतील?

सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 21 ते 60 वयोगटातील महिला पात्र आहेत. त्यासाठी महिलांना ओडिसा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना लाभ दिला जाणार नाही. ज्या महिलांच्या घरात आयकर देते आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बळ महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला राज्याच्या कोणत्याही योजनेअंतर्गत आधीच 1500 रुपये महिन्याचा लाभ घेत असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

👇👇👇👇

सुभद्रा योजना काय आहे?

ओडीस सरकारची सुभद्रा योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वर्ष वय असलेल्या महिलांना दरवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ओडिसा च मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. योजनेला नाव भगवान जगन्नाथ यांची बहीण देवी सुभद्रा यांच्या नावावर देण्यात आले आहे.

👇👇👇👇

कोणती कागदपत्रे आवश्यक आहे?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जन्म प्रमाणपत्र
  • बँक खाते तपशील
  • पत्त्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल पत्ता

👇👇👇👇

अर्ज कसा करावा?

सुभद्रा योजनेच्या पात्र महिला ऑनलाइन किंवा ऑफलाईन अर्ज करू ऑनलाइन अर्ज साठी त्यांना सुभद्रा पोर्टलवर अर्ज करावा तर ऑफलाइन अर्जासाठी ते स्थानिक बँका पोस्ट ऑफिस आणि सामान्य सेवा केंद्रामध्ये जाऊन या योजनेची नोंदणी करू शकता.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास गिफ्ट, या महिलांच्या खात्यात जमा होणार 10,000 रुपये”

Leave a Comment

error: Content is protected !!