या महिलांना मिळणार आता 100% मोफत 3 गॅस सिलेंडर ! असा करा फक्त दोन मिनिटात अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CM Annapurna Yojana : महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना ठरली आहे. जेणेकरून कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात दिला जाणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कशाप्रकारे तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत सविस्तर आज आपण बघू. तर सर्वात प्रथम तुम्हाला हे करावे लागणार आहे.

👇👇👇👇

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ महिलांना घेण्यासाठी आपल्या भागातील गॅस एजन्सीकडे तुम्हाला तुमचे अर्ज सादर करावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे.असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाचे बैठकीत घेतलेला आहे. महिलांना वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. तर मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याचे सर्व उत्तर देणार आहोत. या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील? या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे?अर्ज कुठे करायचा?किती पैसे मिळतील? आज आपण सर्व प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. आणि महिलांसाठी हा लेख फार महत्त्वाचा आहे.

👇👇☝️☝️

सर्वात प्रथम महिलांनो तुम्हाला हे काम करावे लागणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिला, प्रधानमंत्री उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी मोफत गॅस सिलेंडरच्या लाभासाठी संबंधित गॅस सिलेंडर विक्रेत्याकडे अर्ज सादर करणे अति आवश्यक आहे. असे राज्य पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर महिलांनो तुम्हाला लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा अर्ज तुम्ही लवकर भरून घ्या. अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

👇👇👇👇

प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबविण्यात येत आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल म्हटले आहे. महिलांसाठी हा एक मोठा आनंदा चा दिवस आहे. कारण की या योजनेसाठी फक्त महिलाच पात्र असणार आहेत. आणि या योजनेसाठी सुरुवात ही देखील झाली आहे. म्हणजेच अनेक महिलांना या योजनेचे लाभ मिळाला आहे. एका वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. तर राज्यातील सर्व महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करावा. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

👇👇☝️☝️

मागच्या वीस तारखेच्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थ्यांना तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना त्यांच्या कुटुंबाला वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजबेची सुरुवात केली आहे.त्यामुळे राज्यतील सर्व महिला आनंदीत आहेत. अनेक महिलांना या योजनेचा लाभ देखील मिळाला आहे. तुम्हाला ही या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या जवळचे गॅस एजन्सी मध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.तरच तुम्हाला या योजने चा लाभ मिळेल.CM Annapurna Yojana

👇👇👇👇

error: Content is protected !!