पी एम किसान योजना अंतर्गत मिळणार 8000 रुपये ? सरकारकडून करण्यात आले स्पष्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm kisan yojana : पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनाही भारतात नव्हे तर जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गतला शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम दिली जाते. परंतु गेल्या काही दिवसापासून या योजनेअंतर्गत बरीच चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांच्या आंदोलन दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे वाढव असे शब्द देखील दिले होते.

👇👇👇👇

परंतु हे सर्व राजकारणा सरकारने पूर्णविराम देण्याचा हरवला आहे, सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे की सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत जखमेमध्ये वाढ होणार नाही याचा कसलाही प्रस्ताव अजून आलेला नाही. त्याचबरोबर योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. व या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये डायरेक्ट बँक ट्रान्सफर केले जात आहे.pm kisan yojana

👇👇👇👇

कृषिमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत एका भाषणा दरम्यान म्हटले की सध्या पीएम किसान अंतर्गत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही किंवा असे प्रस्ताव नाही. ते म्हणतात आणि सांगितले की आतापर्यंत 18 हप्ते 3.46 लाख कोटी रुपये अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.

👇👇👇👇

येणारे केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे, असे रिपोर्ट्स काही मीडियानुसार व्हायरल होत आहे शेतकऱ्यांना सध्या वार्षिक सहा हजार रुपये इतकी रक्कम मिळत आहे परंतु या रकमेमध्ये वाढ होऊन ती 8000 रुपये केले जाणार आहे. जर ही वाढ झाली तर याचा फायदा अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांना होणार आहे.

👇👇👇👇


.

Leave a Comment

error: Content is protected !!