e-shram card holder: देशातील गरीब व असंघटित कामगार वर्गाला आर्थिक प्रकारची सुरक्षा प्रधान करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांशी योजना ह्या सुरू केलेल्या आहेत. व याच अनेक योजनांपैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे ई-श्रम कार्ड योजना.e-shram card holder
👇👇👇👇
ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यामध्ये आता 2 हजार रुपये जमा येथे क्लिक करा
👇👇👇👇
ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यामध्ये आता 2 हजार रुपये जमा येथे क्लिक करा
जाणून घ्या. ई-श्रमकार्ड धारकांना अनेक मिळणारे फायदे,
- सरकार नियमितपणे ई-श्रमकार्डधारकांना आर्थिक प्रकारे मदत प्रदान करते. व ही रक्कम दर महिन्याला 1000 ते 2500 पर्यंत असू शकते.
- एकदा कार्डधारक हा 60 वर्षाचा जर झाला, तर तो दर महिन्याला 3000 हजार रुपये मिळवण्यास पात्र होतो. व हे वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षा प्रदान करते.
- दुर्दैवी घटनेच्या बाबतीमध्ये ई-श्रमकार्ड धारकांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या तरतुदी यामध्ये नेमलेल्या आहेत. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयापर्यंतची मदत ही मिळू शकते.
- अंशिक अपंगत्वाच्या मदतीत प्रभावित कामगाराला एक लाख रुपये पर्यंतची भरपाईसाठी मदत केली जाते.
- इतर सरकारच्या योजनेमध्ये ई-श्रमकार्डधारकांना कल्याणकारी योजनांमध्ये व सरकारी योजनांमध्ये सहज प्रवेश * मिळवता येतो.
👇👇👇👇
ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यामध्ये आता 2 हजार रुपये जमा येथे क्लिक करा
ही योजना अत्यंत महत्त्वकांशी असली, तरी तिच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हाने जाणून घ्यावीत.
- अनेक असंघटित कामगारांना अजून या योजनेबद्दल माहिती नाही. व जागरूकता देखील मोहिमांची आवश्यकता असते.
- अनेक कामगारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी प्रक्रिया हाताळण्यासाठी अडचणी येतात. या समस्येवर मात करण्यासाठी मदत केंद्र व प्रशिक्षण कार्यक्रम हे आवश्यक आहेत.
👇👇👇👇
ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यामध्ये आता 2 हजार रुपये जमा येथे क्लिक करा
- मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक डेटा गोळा करताना, डेटा सुरक्षा व गोपनीयता सुनिश्चित करणे महत्त्वाचे असते.
- वाढत्या लाभार्थ्यांच्या संख्येसह योजनेसाठी पुरेसा निधी सुनिश्चित करणे, हे एक महत्त्वाचे आव्हान असू शकते.